एकदा बायको 'एनिमल प्लेनेट' चैनल पाहत होती.
मध्येच ती तिच्या नवऱ्याला गमतीने म्हणाली,
"अहो, ऐकलात का....! जरा बातमी बघा....
एक बैल एका वर्षात सुमारे हजार वेळा गाईवर चढतो. आणि तुमचं दोनशे पण होत नाही....!
नवरा म्हणाला,
अगं प्रिये, ते चैनल जरा नीट बघ.
बैल हजारवेळा चढतो,
पण प्रत्येक वेळी गाय वेगळी असते.....!
बायकोने तो टिव्ही च विकला......
🤑😜😛😛😁😁😝😝
आत्ता बोला जूना
Comments
Post a Comment