🙏🌸🙏 *अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*...... *दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*. *सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी ना...
रामकृष्णहरि का म्हणतात.?? छान उत्तर मिळाले :- आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी 'रामाचा आचार',, 'कृष्णाचा विचार' आणि 'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे.. ⛳😊👍⛳ .....बोला🎤🔊🔊 *🙏राम...