*रात्रीच्या जेवणा बरोबर माझ्या गोड दोन ओळी* :-
" आयुष्यात जास्त सुख मिळाले "
"तर वळून बघा",
"मी तुमच्या मागे असेन"
"पण दुखामध्ये वळून बघु नका"
"कारण तेव्हा मी मागे नाही"
"तुमच्या सोबतच असेन"
😍 || *शुभ रात्री* ||😍
🙂
Comments
Post a Comment