💧💧🙏🙏💧💧 *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा* *तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा* *तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा* *तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा* *अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा* *उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा* *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा*.. .. ⚜ *स्वामी विवेकानंद* ⚜